एक बाटलीभर पाणी…. एका झाडासाठी….

One Bottle water for One Tree

मंडळी नमस्कार ….
आम्ही सांगितल्या प्रमाणे एक नविन ऊपक्रम सुरु करत आहोत… या ऊपक्रमात प्रत्येक परिवाराचा व परिवारातील प्रत्येकजणांचा सहभाग व्हावा हीच आमची मनापासुन नम्रपणे विनंती….

या ऊपक्रमाचे नाव आहे….


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

” एक बाटलीभर पाणी…. एका झाडासाठी….”
” One Bottle Water….. For one Tree ……”

मंडळींनौ… या ऊपक्रमात तुम्हाला तुमच्या घराच्या आजुबाजुला …. कार्यालयाच्या आजुबाजुला… व जाता… येता…. असलेल्या कोणत्याही लहान मोठ्या झाडांना किमान 2.5 लिटर च्या बाटलीने पाणी घालायचे आहे… थोड अजबच वाटेल… पण पहाना… आपल्या अवती भवती असलेल्या झाडांना जर भरपुर पाणी या ऊन्हाळ्यात मिळालच तर ही नामशेष होत चाललेली वृक्ष संपदा टीकुन राहीलच आणि आपल्या मार्फत होणाऱ्या प्रदुषणाच्या मोबदल्यात प्रत्येक झाड किमान बाटलीभर मिळालेल्या पाण्याने नक्कीच आपले प्रदुषण सोसुन भरभरून आपल्याला अगदी मोठ्या प्रमाणावर “स्वच्छ प्राणवायु” नक्कीच देईल… आपल्या सहकार्याने जर प्रत्येक वृक्षाला दररोज पाणी मिळाले तर येणाऱ्या पावसाळ्यात नक्कीच भरपुर पाऊस पडुन आपल्याच शेतकरी बांधवांना याचा मोबदला मिळेलच…

आपण आता हा ऊपक्रम हळुहळु वाढवण्यास प्रारंभ करुच…. व तुम्ही ईतरांनाही या ऊपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे… हीच मनापासुन नम्र व कळकळीची विनंती…… बळजबरी अजिबात नाहीच… पण हक्काची हाक….

आपले वृक्षमित्र…..

— विवेक जोशी
अवधुत कुलकर्णी

1 Comment on एक बाटलीभर पाणी…. एका झाडासाठी….

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....