सूर्य चालला अस्ताला
सगळं चैतन्य बरोबर घेऊन
प्रकाशही बरोबर घेऊन
माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ?
मनापासून शोक सारी माणसं करत असतील का?
असंच सगळ चैतन्य प्रकाश
बरोबर घेऊन तो जातो
पण केवळ आठवणीत मागे उरतो
मागे उरतो.
सौ. झेलम संजय टिपणीस
अलिबाग
सूर्य चालला अस्ताला
सगळं चैतन्य बरोबर घेऊन
प्रकाशही बरोबर घेऊन
माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ?
मनापासून शोक सारी माणसं करत असतील का?
असंच सगळ चैतन्य प्रकाश
बरोबर घेऊन तो जातो
पण केवळ आठवणीत मागे उरतो
मागे उरतो.
सौ. झेलम संजय टिपणीस
अलिबाग
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply