नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ५

फार्मपासून ते जेवणाच्या टेबलापर्यंतचा या बीफचा प्रवास बघणं मोठं मनोरंजक ठरेल. बीफ फार्म्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ब्रीडींग फार्म्सवर बीफ गायींचं प्रजनन केलं जातं आणि वासरांची पैदास केली जाते. जन्मत: वासराचं वजन ६० ते १०० पाउंड असतं. अशा गाया आणि त्यांची दूध पिणारी वासरं मोठमोठ्या चराऊ कुरणांवर (ranches) चरत फिरत असतात. साधारणपणॆ वासरं ६ ते १० […]

अवघा रंग एकचि झाला

`झांझीबार’ या आफ्रिकेतील एका छोट्याशा देशातील दोन वर्षांच्या वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर श्री अरुण मोकाशी यांनी लिहिलेल्या `झांझीबार डायरी’ या पुस्तकातील एक लेख. […]

झांझीबार डायरी

इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/- परदेशातल्या विमानतळावर उतरल्याबरोबर आपण अगदी नकळत तुलना करु लागतो …. आपली आणि त्यांची…. खरंच देश-विदेशातील माणसं हजारो मैलांवर रहात असतांना त्यांचे धर्म वेगळे असतील पण सवयी आणि लकबी सारख्या कशा? का खरंच भगवंताने एकाच पिंपातला बचक बचक “डीएनए” जगातल्या आपल्या सर्व बछड्यांना अगदी सारखा वाटला? जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण […]

एका चित्राची कथा

शनिवारवाड्यातील गणेश महालात इंग्रज व पेशवे यांच्यात १७९० मध्ये ऐतिहासिक तह झाला होता. इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट आणि सवाई माधवराव पेशवे यांच्यातील या तहाचे हुबेहूब चित्र इंग्रज चित्रकार थॉमस डॅनिअल यांनी या तहानंतर १५ वर्षांनी काढले. विशेष म्हणजे थॉमस डॅनिअल या तहाच्यावेळी पेशव्यांच्या दरबारात उपस्थित नव्हते. तरी त्यांनी काढलेले हे चित्र अजरामर ठरले. याचे कारण थॉमस […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर […]

पोकळ तत्वज्ञान

कालेजच्या होस्टेल मध्ये रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची …..
[…]

सैनिकांना विसरू नका…

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या सुमारे सात ते आठ दहशतवाद्यांचा मार्ग रोखून लष्करी जवानांनी त्यांना शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर झडलेल्या भीषण चकमकीत, कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अन्य चार जवान जखमी झाले आहेत. ते मूळचे साताऱ्याचे होते. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात १७/११/२०१५ला दहशतवाद्यांसोबत त्यांची […]

पॅरिस हल्ला आणि भारत

फ्रान्स एक सहिष्णूत देश फ्रान्स हा एक आधुनिक विचार सरणीचा, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देणारा एक अतिशय सहिष्णूत देश मानला जातो. फ्रान्सची अती सहिष्णूताच या हल्ल्यांकरिता जबाबदार होती का? फ्रान्समध्ये धर्माला महत्त्व दिले जात नाही. तिथे ख्रिश्चानिटी हा सर्वांत मोठा धर्म असला तरीही तिथली चर्चेस सध्या ओसाड पडत चालली आहेत. फ्रान्सचे प्रतिउत्तर वाखाणण्याजोगे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ज्याप्रमाणे फ्रान्सने […]

महिलांना संरक्षण दलात अनेक संधी !

आपला शेजारील देश पाकिस्तान आणि चीन त्यांच्या कुत्सित स्वभाव प्रमाणे आपल्या सीमा वाढविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुपत्या आणि खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. घुसखोरीची एकही संधी जाऊ देत नाहीत. पाकिस्तान तर नेहमीच अतिरिकी घुसवून सीमांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करताना आपण बघतो. चीननेतर अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचे सांगून त्यावर कित्येक वेळा हक्क सांगितला आहे. अश्या सर्व कृरुबुरींवर […]

माझा मीच गुरू

मीच माझा गुरू, जे मनी ठरवू विचारांती तेच करू ….।।धृ।। सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं…१ मीच माझा गुरु निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक निवड एकाची करूं…२ मीच माझा गुरु, इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं…३ मीच माझा गुरू शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू…४ मीच माझा […]

1 2 3 4 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..