नवीन लेखन...

निरंजन – भाग २८ – माता कुष्माण्डा

नवदुर्गेच्या अवतारांमधील मातेचा चौथा अवतार हा कुष्माण्डा मातेचा आहे…

कुष्मांड म्हणजे कोहळा. ज्याप्रमाणे कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात आणि त्या प्रत्येक बी मध्ये अनेक कोहळे उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असते. असे या कुष्मांडा मातेचे उत्पत्ती स्वरूप आहे. उत्पती, निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

या मातेची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे. सर्वत्र अंधकार असताना आणि सॄष्टीचे अस्तित्व नसताना या आदिशक्ती कुष्माण्डा मातेने ध्यान करुन ब्रह्मांड निर्माण केले. म्हणुन या मातेला देवी आदिमाया देखील म्हणतात.

कुष्माण्डा मातेचे ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते. मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते. मन तेजस्वी होते.

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 39 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "ॐश्री" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..