नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

वारी !

दोन दिवस तीन गावांमध्ये काळाला स्थगिती देत आणि टाइम मशीनला १९७५ मध्ये सेट करीत आम्ही हिंडून आलो “तिच्या “वारीसाठी ! […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय पाचवा – संन्यासयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी संन्यासयोग नावाचा पांचवा अध्याय. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १०

परीक्षा घेणारा ही तोच! तरणाराही तोच! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! जाता जाता… अजूनही गुरुदेवांच्या चमत्कारांच्या पोतडीत काही तरी होते माझ्यासाठी! […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ९

हे सगळे जे घडले होते, ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे होते. माझा माझ्यावरच विश्वास नव्हता कि, मी अशा कुठल्या अस्तित्वात असलेल्या स्वामींना मनोभावे नमस्कार करेन. कुठले योग होते हे दत्तगुरुच जाणे!! […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौथा – ज्ञानकर्मसंन्यासयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ८

आता मी तो फोटो नीट निरखून पाहिला, तर आजोबा वाटतील असे प्रेमळ भाव स्वामींच्या चेहऱ्यावर होते. खूप दिलासा आणि आपुलकी निर्माण झाली माझ्या मनात. मनोमन मी फोटोला नमस्कार करुन आईजवळ आले. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ७

संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला ३५-४० मिनिटे लागतात. तेवढा वेळ , थोडा कमी तो कुत्रा तिथेच बसून होता. माझा शेवटचा अध्याय सुरू झाला.मग तो उठून मागच्या बाजूने बाहेर गेला किंवा गेला असावा. माझं वाचन झाल्यावर नमस्कार करून मी उठले आणि कुत्र्याला शोधायचा प्रयत्न केला. पण तो कुठे ही परत दिसला नाही. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ६

जिथे औदुंबराचे झाड होते, तिथे आजू-बाजुला मोकळा परिसर होता. बरेच जण तिथे गुरूचरित्र वाचत बसले होते.मी ही त्यातल्या त्यात झाडाजवळची जागा बघून, संक्षिप्त गुरूचरित्र पोथी उघडली. गुरुदेवांचे स्मरण केले आणि नमस्कार करून वाचायला सुरुवात केली. […]

1 … 26 27 28 29 30 … 150
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..