नवीन लेखन...

दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी, जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे, कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।   नशिबाची चौकट जाणूनी, आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची, जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।   प्रयत्नांती असतो ईश्वर, म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या, ‘भविष्य’ शब्द  कामी आला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

एक नविन विचारधारा

गिरीश लाड यांनी “जात”या विषयावर केलेले भाष्य…मनाला खुप भावले. पहा तुम्हाला ही उमगते/आवडते का ते.. […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   शोक भावना दाखवी तुझ्या […]

दिवाळीच्या फराळाचे राशीवार खाद्यभविष्य

दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे . चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील . कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील . मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो ! कुंभवाले लाडू हवा असताना […]

जीवनाची उपयोगिता

अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची  । मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरीर कुणाला  । मना मारूनी बसावे लागे,  एक जागी सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन  । दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले  । दुजास मिळतां आनंद येई,  खरे […]

नाशाची वृत्ती

जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता,  खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी,  देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी,  तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे,  ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव,  हे घ्या तुम्ही जाणून.   […]

गर्भातील आत्मा

मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला, प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला ।।१।।   सो s हं चा निनाद सतत, कानास आमच्या ऐकूं येतो, ‘तो’ मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।   मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे, नाश पावूनी साऱ्या स्मृति, स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।   आतां त्याचा निनाद ‘को..हं’, […]

तू लपलास गुणांत

कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी   इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती   ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी   फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना   फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद   वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी […]

पक्षी भाषा

बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी…१, तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे….२, शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला…३, बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे…४, मानवप्राणी तूं एक […]

1 339 340 341 342 343 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..