पावनखिंडीतला ढाण्या वाघ ( १२-१३ जुलै १६६०)
वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर केलेली ही कविता. […]
वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर केलेली ही कविता. […]
गरिब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला….।। छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत….।। काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने….।। बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते….।। समोर असता सुदामा, […]
ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती…१ शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई…२, सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते…३, कारण जरी ते असे क्षुल्लक, […]
माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।। बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।। कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।। संसार […]
दगडाच्या नागोबाला पूजणारा जीवंत नागाला मारतो सांगा बरं मानव असे का करतो…||1|| हनुमान असतो देव म्हणत बसतो मंत्र माकडांना हाकलून देतो कसलं हे तंत्र…||2|| उंदराला म्हणतो वाहन करतो त्याची आरती विष देऊन मारतो माणूस असतो स्वार्थी…||3|| कुत्रा म्हणे खंडोबा चित्रापुरता असतो फक्त त्याला दगडाने ठेचताना कुठे जातो भक्त…||4|| दगडाला नैवेद्य असतो दगड खेळतो तुपाशी जीवंत कोटी […]
उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे //धृ// उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१// स्वागत करुया रविउदयाचे रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली […]
एकदा एक फोन आला म्हणाली छान लिहीता, कवी महाशय सांगा ना तुम्ही कुठे रहाता… मी ही थोडा बावरलो भलतच हे अघटीत, डायरेक पत्ता विचारते बाई पहिल्याच भेटीत…. हळुहळु जिव गुंतला रोज फोन यायचा, घरात असल्यावर जीव धाकधुक व्हायचा…. कळलं जर बायकोला तर आपलं काही खरं नाही, या वयात प्रेम करणं हे काही बरं नाही….. तासनतास चॅटींग […]
भटकत जातो वाटसरू , जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।। मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी, निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो ।।२।। अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।। वाट दाखवी सद्गुरु , प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो […]
संक्रांतीच्या शुभेच्छा इतक्या वारेमाप झाल्या मोबाईलला माझ्या काळ्या मुंग्या लागल्या किती गोड किती गोड दुर दुरून बोलतात माणसं किती अगदी सहजपणे जवळून दूर जातात माणसं लांबचा वाटतो जवळचा जवळचा काय कायमचा कधीतरी येणाराच सण असतो महत्वाचा शुभेच्छा हव्यात कृतीत नको नुसत्या उक्तीत एकमेकांच्या असावं प्रेमळपणानं संगतीत मेसेज डिलीट करण्यातच अख्खी संक्रांत गेली मोबाईलची शु्गर लेवल मात्र […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions