भावशक्तीची देणगी
भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले करण्यास तव जवळीक, कामास तेच आले जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन नाचत गांत राहिली, केले तुझ पावन दया […]
