हिंमत

तुला पाहिले चार भिंतीच आड मुकपणे अंधार गिळताना जन्म सौभाग्य राखण्यासाठी जळत्या चित्तेवर चढताना जन्मभर तशी तु जळतच होतीस म्हणा त्याला मरणाचे सौभाग्य लाभु दिले नाहिस इतकेच ! त्यानंतर… जिवंत रुपात दिसलीस खरी पण नजर मेलेली बावचळलेली काहीशी भेसूरही त्यापेक्षा देवत्व बकाल करणारे ते दिव्य मरण किती बरे होते ! दुरवरुन खोल पाणी खरवडताना शेतात राबताना,धुणी-भांडी […]

“अ”ते”ज्ञ”चा मार्ग

अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले आरंभातील ‘ अ ‘ शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो विसरुनी ज्ञानी झालो आहोंत आपण समजे चार पुस्तके वाचूनी हालके हालके पुढे चाललो ‘अ’ ‘आ’ सोडूनी ‘क्ष’ ज्ञ’ पर्यंत ज्ञान प्राप्त […]

पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे रुप पाही त्यांच्यात प्रभूचे सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला ।।१।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला निद्रेमध्यें असतां दोघे मांडी देऊनी आपण जागे कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला ।।२।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला विट […]

बहिणीची एक ईच्छा

विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया नाते अतूट असते घे, हे समजुनिया आठव सारे बालपण कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी जाणीव आहे मजला संसार जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने काढून ठेव […]

वृद्धाश्रम

ठाणे भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ऊर्मिला भूतकर यांची कविता.. […]

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही […]

1 229 230 231 232 233 261