अस्तित्वाचा शोध
अस्तित्वाचा शोध हा माझ्या सर्वच लेखनाचा महत्वाचा धागा आहे. अर्थात सर्वांच्याच प्रेरणा या अस्तित्वाच्या शोधात असतात. आज एक वेगळी कविता आपल्यासमोर सादर करतोय. […]
अस्तित्वाचा शोध हा माझ्या सर्वच लेखनाचा महत्वाचा धागा आहे. अर्थात सर्वांच्याच प्रेरणा या अस्तित्वाच्या शोधात असतात. आज एक वेगळी कविता आपल्यासमोर सादर करतोय. […]
मनांत ठसले रूप तुझे, येते नयना पुढे । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे । प्रयत्नांनी तूंच कमविले ।। चपलता ही छाप पाडीते । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ।१। हासणे खेळणें आणि चालणें । ‘ढंगदार’ तुझे बोलणे ।। शरीरामधल्या हालचालींना । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]
दही-दुध खातो खोड्याही करतो जीव माझा थकतो तरी किती पळवतो।। नटखट कान्हा येतो मुरली ही वाजवतो वेडं मला करितो यमुनाजळी लपतो।। पाठी पाठी धावतो लिला किती दावतो राधेला भुलवितो मिरेला पावतो।। भक्तांना तारतो दुष्टांना मारतो गीता ही वदतो अवतार संपवितो।। घरोघरी राहतो यशोदेसी रिझवतो बिंबात प्रतिबिंबतो जीवा मोक्षही देतो।। भजनात दंगतो भक्तीत रंगतो महिमा तुझा सांगतो […]
सुखात येऊ दे स्मरण, दुःखी विचरता, काही पळें, संकटातून मज सोडवत, तुझा हात नित्य मिळे,,— पाठबळ असता अविरत, कशासाठी आम्ही घाबरावे, प्रार्थित, पूजित तुला सदैव, त्राता म्हणुनी भाकावे,–!!! तूच बंधू ,तूच सखा, तूच रक्षक आमुचा, विधाता म्हणत म्हणत, दावा करते मी साचा,–!!! हे गुरु, हे माय बापां, लौकिक या सुखदुःखात, दूर करशी अशा व्यापातापा,– आमुचा तसा […]
निसर्ग देणं वापरा हो जपून आहे ते लेणं घेणे हा हक्क दिला आहे सर्वांना घेतो की चक्क किती ही हाव सदा ओरबाडतो नाशास वाव ऊस चाखावा नको चाखूस मुळ वंश जपावा हो रे सावध विनाशकाली स्वत: होशी पारध निसर्ग जप परहितात हित हे असो तप सौ.माणिक शुरजोशी नाशिक ८८७९३3८०१९
अजूनही त्या वाटेवर …… अजूनही त्या वाटेवर नकळत डोळे एक आस लावून बसलेले असतात… तू येशील आणि माझ्या हृदयातील तुझी जागा आपलीशी करशील.. आठवतय… तुझ्या येण्याच्या चाहूलीने ती वाट सुशोभित व्हायची,बागेतील निशिगंधाची कळी उगाचच खुलायची.. मिठीतील तुझ्या ते अनमोल क्षण आयुष्य माझे कारणी लावायचे.. आणि तुझे ते ओठावरील चुंबन रोमांच फुलवून जायचे… कुठे गेली ती मिठी […]
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ// हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली […]
वीर सावरकरांनी १९२६ साली व्यसनमुक्ती वर लिहिलेली कविता […]
आखून देतो निसर्ग सदा, मार्ग जीवनाचे त्या वाटेवरी चालत रहा, आवाहन त्याचे…..१ चालत राहती जे जे कुणी, त्यावरी विसंबूनी यशस्वी होती तेच जीवनी, समाधान लाभूनी….२ कर्ता समजूनी काही काही, अहंकारी होती सुख दु:खाच्या चक्रामध्ये, तेच सापडती….३ भटकत जाती भिन्न मार्ग, काही कळापरि परिस्थितीचे चटके बसता, येती वाटेवरी….४ हिशोबातील तफावत ही, दु:खाचे कारण नजीक जाता आखल्या मार्गी, सुखी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions