नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १६

परो मध्ये बीपींचे जीवन मृणालमय झाले होते. त्याच्या आयुष्यात मौशुचे स्थान नगण्य झाले होते. एके दिवशी मृणालला तो घरी घेऊन आला त्याने आपल्या मुलीची जुजबी ओळख करून दिली. प्रेम इतके आंधळे असते की त्यापुढे मागील जीवनात घडलेल्या सर्वच घटना तुच्छ असतात. […]

मधली

गैरसमज. शंका. संशय आणि मनात आढी ठेवून तू तू मै मै सुरू. आईबाबा प्रमाणेच मुलालाही पटते कष्टाचे दिवस आठवतात पण त्याला बोलता येत नाही. एकीने जन्म दिला आहे तर दुसरी जन्माची जोडीदार म्हणून तो कुणाचीच बाजू घेऊ शकत नाही. आणि घेतलीच तर भडका उडतो. वातावरण बिघडते. […]

स्वागत – ‘जेंटलमेन्स्’ च्या देशात (माझी लंडनवारी – 8)

गाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता. […]

कोकणातील वन्यजीव,त्यांचे संरक्षण

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उगम पावणारी ही पर्वतरांग महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांमधून जाताना 1600 कि.मी. अंतर कापते. हीच पर्वतरांग केरळात समुद्राखाली जाऊन श्रीलंकेत प्रकट होते. ही पर्वतरांग उभा आडवा विस्तार मिळून सुमारे 16 लक्ष चौरस कि.मी.चा भाग व्यापते. […]

‘हूरहूर असते तीच उरी’ – मैफिलीचा हा किनारा !

शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “) […]

जीवन म्हणजे ‘भेळ’ आहे..

शेवटी काहीही नवीन पर्यायी पदार्थ आले तरी देखील आपण दोन भेळींची ऑर्डर दिल्यानंतर भेळवाला मुठीने मुरमुरे त्या पातेल्यात टाकण्यापासून ते शेवटी मोजून चारच खारेदाणे भेळीवर टाकेपर्यंत त्याच्या हस्तकौशल्याकडे पहात राहण्यात जी मजा आहे, ती शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. […]

सुंदर असे तो दिखावा (सुमंत उवाच – ११७)

जे सुंदर असते त्याला दिखावा म्हणतात, जे सुबक असते त्याला देखावा म्हणतात पण जे कदाचित या दोन्ही पैकी काही नसू शकते जे पाहण्याची ताकद माणसांत आता कमी होत चालली आहे त्याला खरेपणा म्हणतात. […]

सुर्यास्त (एक मैत्रचित्र)

आपल्या आयुष्यात मैत्र जीवाचे मिळणं हा खरोखरच नशिबाचा भाग असतो. मी मात्र त्या बाबतीत भाग्यवान आहे. मला माझ्या पौगंडावस्थेत, उमेदीच्या वयात फार चांगले मैतर मिळाले. माझ्या आयुष्याचा एक कोपरा या मित्रांनी व्यापलेला आहे. पण या सगळ्यांमध्ये माझ्या जवळ आलेला माझा एक जिवलग होता रवींद्र एकनाथ गोसावी. तसं पाहिलं तर तो काही माझा लंगोटीयार नव्हता किंवा शाळा कॉलेजमधला […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १५

बिकट परीस्थिती बेतली की लहान मुले ज्यास्त खंबीर बनतात. हा निसर्ग नियमच आहे. मौशुही त्याला अपवाद नव्हती जोगना तिची आई व मैत्रीण अशा दोन्ही भूमिका बजावत होती. […]

आवडीचे गैरसमज

बाहेर पाऊस पडून आभाळ मोकळे झाले तसेच घरातही नंणद भावजयीच्या बोलण्याने. तोपर्यंत आज्जी नातवंड रानमेवा संपवून आले. आणि आलं घालून केलेला गरम गरम वाफाळता चहा. […]

1 … 230 231 232 233 234 … 526
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..