नवीन लेखन...

अर्थ, वाणिज्य विषयक लेख

चमकदार चांदी

चांदी (Silver) हे अत्यंत मौल्यवान, चमकदार पांढरे आणि मऊ रासायनिक मूलद्रव्य आहे (अणुक्रमांक ४७). सोन्यापाठोपाठ चांदीचा वापर दागिन्यांसाठी, भांड्यांसाठी, गुंतवणुकीचे माध्यम म्हणून आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. चांदी हा एक चमकदार मौल्यवान धातू आहे. लॅटिनभाषेत “चमकदार” किंवा “पांढरा” ह्या शब्दाला आर्जेन्टम असे म्हणतात. […]

सुवर्ण – झळाळी

मागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती. […]

‘अर्थ’पूर्ण हास्य

अर्थशास्त्र, करआकारणी, आर्थिक व्यवहार, बँकिंग हे आपल्या दैनंदिन आयुष्यातले अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचे घटक असले तरी ते बऱ्याच जणांना नकोसे, कटकटीचे, कंटाळवाणे वाटतात. पण काही प्रतिभावान वल्ली अश्या रुक्ष विषयांबाबतीतही असे काही चटपटीत लिहून, बोलून जातात की ते ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्या चेहऱ्यावर आपसूक स्मितहास्य फुलते. अश्याच काही प्रसिद्ध, अप्रसिद्ध किंवा अनामिक व्यक्तींच्या खुमासदार, चटकदार ‘अर्थ’पूर्ण वकतव्यांचा फराळ जो आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल […]

युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन

युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन इंधन बचत, सोन्याची खरेदी कमी करा, ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करा; परकीय चलन वाचवण्यावर भर […]

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अर्थकारण

गेल्या काही वर्षांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आपल्या तंत्रज्ञानावलंबी आयुष्यात परवलीचे शब्द बनले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (‘एआय’) झपाट्याने होत असलेल्या प्रगतीने जगाला भुरळ घातली आहे, उत्साह आणलाय पण काहीशी भीतीदेखील निर्माण केलीय. विचार करणारी, प्रतिसाद देणारी बुद्धिमान यंत्रप्रणाली आता अर्थव्यवस्था, बाजारपेठा आणि आपले जीवन बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘एआय’ एक ‘गेम चेंजर’ ठरले यात काही शंका नाही. […]

भारताची ‘यूपीआय’ क्रांती – ‘द ईकॉनॉमिस्ट’च्या चष्म्यातून

‘द ईकॉनॉमिस्ट’चा हा आर्थिक अहवाल प्रामाणिक असल्याचे गृहीत धरले तर, भारताने डिजिटल पेमेंट व्यवहारात आणि ‘यूपीआय’ प्रणालीत मोठी मजल मारली असली तरी, अजून बऱ्याच सुधारणेला वाव निश्चितच आहे. भारतातील संबंधित यंत्रणेने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही चालू केली असेल अशी आशा बाळगूया ! […]

कल्पना मोरपारिया – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

कल्पना मोरपारिया यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी भवानदास आणि लक्ष्मीबेन तन्ना यांच्या लोहाणा कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १६ वर्षांच्या वयात त्यानी   शालेय शिक्षण पूर्ण केले आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर १९७० पर्यंत त्यानी  रसायनशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली. […]

डिजिटल पेमेंटस आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास

भारतातील डिजिटल इकोसिस्टमची वाढ अनेक घटकांमुळे झाली आहे, ज्यात सरकारचा डिजिटलायझेशनवरचा जोर, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि ई-कॉमर्सचा उदय यांचा समावेश आहे. भारत सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या विविध उपक्रमांद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. […]

रेणु सुद कर्नाड – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

कर्नाड २०१० पासून एचडीएफसी लिमिटेडच्या एमडी आहेत. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर,त्यानी १९७८ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी एचडीएफसीमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. […]

नैनालाल किडवाई – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

नैना लाल किडवाई यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला.  किडवाई यांचे वडील सुरिंदर लाल एका विमा कंपनीचे सीईओ होते. किडवाई यांची आई थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक करमचंद थापर यांची मुलगी होत्या. […]

1 2 3 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..