भाषा, उच्चार आणि बहुभाषिकता
उच्चाराच्या संदर्भात एका भारतीय व्यावसायिकाची व्यथा: उच्चार हे ज्ञानाचे निकष आहेत का? […]
उच्चाराच्या संदर्भात एका भारतीय व्यावसायिकाची व्यथा: उच्चार हे ज्ञानाचे निकष आहेत का? […]
इंद्रायणी चंद्रभागेसोबत एक दिवस आषाढी वारीला आली भक्तीमध्ये तल्लीन होत विठ्ठल दर्शनाला गेली विठ्ठल दर्शनासाठी सोबत रांगेत उभा राहिली चंद्रभागा सोबतीला विठ्ठल नामी दंग झाली तेवढ्यात अचानक समोरून एक विठ्ठल भक्त आला दोघींकडे बघत तो अचंबित झाला ….. अशा कशा ग तुम्ही इथं अस्वच्छ होऊन आल्या ट्रकभर निर्माल्य घेऊन इथं उभ्या राहिल्या चंद्रभागा इंद्रायणीकडे बघत हसत […]
तांबे हा मानवाने सर्वप्रथम वापरलेल्या धातूंमध्ये अग्रक्रमाने येणारा धातू आहे. हे लाल रंगाचे, अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त मूलद्रव्य आहे. हे उष्णता आणि विजेचे उत्तम वाहक आहे. मानवी शरीराच्या आरोग्यासाठी तसेच अनेक उद्योगांमध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मानवाच्या प्रगतीच्या इतिहासात तांब्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळात शस्त्रे, शेतीची अवजारे आणि घरगुती वस्तू तयार करण्यासाठी तांब्याचा […]
भाग्यश्री चंद्रकांत रसाळ या प्रिन्सिपॉल डिजिटल रिपोर्टर ने महाराष्ट्र टाइम्स वेब पेज वर सोनालिका जोशी यांच्या विवाहपूर्व कांबळे या आडनावा संदर्भात पोस्ट टाकली आहे. या बातमीचा मथळा ” ही कांबळे, आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही, आडनावामुळं कामं गेली..सोनालिका जोशीनं केली मराठी सिनेइंडस्ट्रीची पोलखोल” असा आहे. […]
अशी एक कविता लिहू इच्छिते जी गावात चामडे शिवते माझ्या आईच्या हातातील सुई प्रमाणे सरळ आणि टोकदार, तसेच प्रत्येक फाटकी तुटकी गोष्ट जोडली जाऊ शकते आणि चुकीची शिलाई परत उधडली जाऊ शकते © जसिंता केरकेट्टा Jacinta Kerketta (साइकिल के अप्रैल-मई अंक में प्रकाशित) मराठी अनुवाद _विजय नगरकर
ठाकुर का कुआँ / ओमप्रकाश वाल्मीकि चूल मातीची माती तलावाची तलाव पाटलाचा, भूक भाकरीची भाकरी बाजरीची बाजरी शेताची शेत पाटलाचे, बैल पाटलाचे नांगर पाटलाचा नांगराच्या मुठीवर हात आमचा पीक पाटलाचे, विहीर पाटलाची पाणी पाटलाचे शेत – जमीनी पाटलाच्या गल्ली – रस्ते पाटलाचे तर मग आमचे काय? गाव ? शहर ? देश ? ( सदियों का संताप […]
घेतलेल्या शपथा पुर्ण करताना आयुष्य निघून गेलं, शपथेवर खरं बोलता बोलता म्हातारपण दारात आलं! तुझी माझी शपथ घेता , मैत्री टिकत होती, बाकी च्या शपथां मधे देवांची लाईनच लागत होती ! प्रत्येक नव्या वळणावर एक नवी शपथ असायची! शपथ मोडली की माणूस मरतो ही भिती मनात वसायची ! शपथेवर चालणारं आयुष्य खुप निरागस असायचं, खोट्या शपथेला […]
अनिल कार्की यांची ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी आहे. या कवितेचा मराठी अनुवाद: […]
किती घोषणांचा पाऊस होता माणूस गप्पांनी भिजला होता अंधारात ज्यांना वाढवले गेले उजेडापासून त्यांनाच दूर हटवले गेले ज्यांनी जीवन प्रकाशमान केले त्यांनाच घरातून दूर केले गेले ज्यांच्या मनात चोरांची वस्ती होती परंपरेने त्यांच्याच मंदिरात गर्दी होती पावले या वाटेवर जितकी पडली तितकी पायाची जखम भरली एका मामुली भेटीचा किती अर्थ काढला किती कथा रचल्या प्रत्येक भेटीला […]
अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions