तर्पण
पितृपक्ष सुरू झाला की एक शब्द सतत कानावर पडत रहातो तो म्हणजे तर्पण ! पण हे नक्की काय हे बर्याच लोकांना माहीत नसतं .तर्पण म्हणजे तृप्त करणं . पाणी, जव, कुशा आणी काळे तीळ हातात घेऊन आपल्या समस्त ज्ञात अज्ञात पूर्वजांना आवाहन करुन त्यांच्या शांती, तृप्ती आणी मुक्ती साठी केलेली प्रार्थना म्हणजे तर्पण! आपल्या कडे जे […]
