नवीन लेखन...

सुवर्ण – झळाळी

मागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती. […]

‘अर्थ’पूर्ण हास्य

अर्थशास्त्र, करआकारणी, आर्थिक व्यवहार, बँकिंग हे आपल्या दैनंदिन आयुष्यातले अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचे घटक असले तरी ते बऱ्याच जणांना नकोसे, कटकटीचे, कंटाळवाणे वाटतात. पण काही प्रतिभावान वल्ली अश्या रुक्ष विषयांबाबतीतही असे काही चटपटीत लिहून, बोलून जातात की ते ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्या चेहऱ्यावर आपसूक स्मितहास्य फुलते. अश्याच काही प्रसिद्ध, अप्रसिद्ध किंवा अनामिक व्यक्तींच्या खुमासदार, चटकदार ‘अर्थ’पूर्ण वकतव्यांचा फराळ जो आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल […]

अष्टपैलू : खंडू रांगणेकर

क्रिकेटच्या मैदानावर साधारणपणे फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण / क्षेत्ररक्षण यांपैकी कोणत्याही दोन गोष्टी उत्तम प्रकारे करणाऱ्या खेळाडूला अष्टपैलू म्हटले जाते. पण २७ जून, १९१७ ला मुंबईत जन्मलेल्या ‘खंडेराव मोरेश्वर रांगणेकर’ या भारदस्त नावाच्या मराठमोळ्या गड्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर बॅडमिंटन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रशासन, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातही चमक दाखवून खऱ्या अर्थाने अष्टपैलू जीवन व्यतीत केले. […]

अपूर्ण कथा

कारण कथांतली नायिकाच  शब्दबद्ध होत नव्हती.काही केल्या तिचं रूप मी चित्रित करू शकत नव्हतो. […]

चांदोबाच्या पाठीवर ५० सेंटीमीटरची ‘ती’ छोटीशी उडी

दशकोंपासून ज्या अंतराळ विज्ञानावर जगातील मोजक्या महाशक्तींची मक्तेदारी होती, त्याच विज्ञानाचा इतिहास भारताच्या एका छोट्याशा प्रयोगाने रातोरात बदलून टाकला आहे. चंद्राच्या ज्या भयानक, अंधार्‍या आणि गोठवून टाकणार्‍या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवायला अख्खं जग घाबरत होतं, तिथे भारताने काहीतरी असं करून दाखवलंय ज्याची कल्पना अमेरिकेच्या नासानेही केली नव्हती. […]

पाकिस्तानमधील काही उल्लेखनीय नाम परिवर्तन

पाकिस्तानच्या राजकारणात एक अत्यंत असामान्य गोष्ट असलेल्या ह्या नामकरणाचे नक्की काय कारण असेल ??? – धुरंधर चित्रपटाने पाकिस्तानचे नेतृत्व आतून खूप हादरून गेले असेल व जगापुढे आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असेल ? […]

श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र आणि बारा राशी

माझ्या श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र या मराठीसृष्टी वर १५ मे,२०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर माझ्या एका वाचकाने त्याच्या संग्रहामद्धे असणारा हा लेख पाठवला आहे. लेखक माहित नाही. परंतु माहिती अतिशय सुंदर आहे म्हणून योग्य संपादन करून पुन्हा प्रसारित करत आहे.आपल्या जन्मराशीवरून व चरणावरून विष्णुसहस्त्रनामातील कोणते स्तोत्र पठण करायचे याचीही माहिती आहे. अतिशय अमूल्य माहिती आहे. […]

संकष्टी चतुर्थी

कृष्ण पक्षातील चतुर्थीला चला करूया गणेशाची आराधना संकटातूनी मुक्ती देणारा दिवस आजचा करू साजरा विघ्नहर्ता तू गणेशा वाहतो तुला एकवीस दुर्वा कर आमचा तू गणेशा संकटांचा मार्ग मोकळा मोदकाचा घास भरवितो जास्वंदीचे फुल वाहतो रक्तवर्णा श्री गणेशा तुझ्या पायी मी नतमस्तक होतो उमेश तोडकर

ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय

मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे. […]

चहा.. अमृत पेय !

चहाला सोडा लागत नाही.. Tonic water लागत नाही.. प्रिंगल्स , खारवलेले काजू , शेजवान , चकल्या लागत नाहीत… साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं ! crystal glass चे फालतु खर्च नाहीत.. गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात.. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..