नवीन लेखन...

पृथ्वीवर मुबलक आढळणारा धातू: ॲल्युमिनियम

ॲल्युमिनियम (Al), ज्याला ॲल्युमिनियम असेही लिहिले जाते, हा आवर्त सारणीतील प्रमुख गट १३ मधील एक हलका चंदेरी पांढरा धातू आहे. ॲल्युमिनियम हा पृथ्वीच्या कवचातील सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारा धातू (ॲल्युमिनियम मूलद्रव्य) आणि सर्वात प्रचलित अलोह धातू आहे. त्याच्या रासायनिक क्रियाशीलतेमुळे ॲल्युमिनियम निसर्गात कधीही धातूच्या स्वरूपात आढळत नाही, परंतु त्याची संयुगे जवळजवळ सर्व खडक, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळतात. […]

गंजरोधक रासायनिक धातू: जस्त (Zinc)

हा एक निळसर-पांढरा, हलकासा ठिसूळ आणि गंजरोधक रासायनिक धातू आहे, झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे. त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. जस्त (Zinc) हा आवर्त सारणीतील एक संक्रमण धातू (Transition Metal) किंवा रासायनिक मूलद्रव्य आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो. […]

तर्पण

पितृपक्ष सुरू झाला की एक शब्द सतत कानावर पडत रहातो तो म्हणजे तर्पण ! पण हे नक्की काय हे बर्याच लोकांना माहीत नसतं .तर्पण म्हणजे तृप्त करणं . पाणी, जव, कुशा आणी काळे तीळ हातात घेऊन आपल्या समस्त ज्ञात अज्ञात पूर्वजांना आवाहन करुन त्यांच्या शांती, तृप्ती आणी मुक्ती साठी केलेली प्रार्थना म्हणजे तर्पण! आपल्या कडे जे […]

जागा मिळाली नाही… पण एक वाचक मिळाला!

लेखक म्हणून पुस्तक लिहिणं ही एक गोष्ट आहे आणि ते पुस्तक कोणीतरी मनापासून वाचताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. मी नोकरीनिमित्त अमरावतीला असतो. सुट्टी मिळाली की मन आपोआप गावाकडे ओढ घेतं. गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला विसावा देणारी जागा असते. असाच एक दिवस सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी मी ट्रेन पकडली. […]

राधे राधे – कृष्ण कृष्ण

  द्वारकेच्या महालाच्या प्रांगणात वावटळीने रिंगण धरले होते. धुळीचा उभा खांब हेलकावे खात आकाशापर्यंत पोचत होता. त्यात अडकलेली सुकलेली पाने, झुडपे आपली सुटका करून घेऊन इतस्ततः पडत होती. गाई,गुरे झाडांचा आसरा शोधून गप्प उभी होती. महालाच्या बाहेर उभे असलेले प्रतिहारी जवळपासचा खांब पाहून त्याच्या आडोश्याला उभे राहिले होते. आपल्या आसनावर बसून श्रीकृष्ण बाहेरील हे दृष्य पहात […]

आधुनिक जगाचा धातू – टायटॅनियम

आधुनिक जगाचा धातू – टायटॅनियम इतिहास १७९१ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेगॉर यांना एक नवा धातू मेनकॅनाइट खनिजात सापडला त्याव्रून त्यांनी त्याचे नाव मेनाकिन असे ठेवले. पुढे १७९५ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ यांना रुटाइलच्या खनिजात हा धातू सापडला. क्लॅपरॉथ यांना आधीच्या शोधाबद्दल काहीच माहित नव्हते, त्यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यास टायटॅनियम […]

पंचवीस वर्षाने रेकॉर्ड झालेले गाणे

प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी १९५१ मध्ये नेहरुवर टीका करणारे काव्य लिहिले . त्यामुळे त्याना तुरुंगात टाकले. त्याना सांगण्यात आले माफी मागा तर सुटका करतो . ते माफी मागायला तयार नव्हते . त्यामुळे त्यांची सुटका होत नव्हती. हे राजकपुरला कळले. त्याला माहिती होते की आपण पैसे दिले तर मजरूह ते घेणार नाहीत. म्हणून ते तुरुंगात गेले […]

आदर्श

इतिहासात पण आपण वाचलेले आहे, आदर्श पुरुषांना सामाजिक विचारांना , समाजाच्या विरोधाशी संघर्ष करून समाजासाठीच काहीतरी चांगले घडवायचे असते आणि त्यात ते यशस्वी होतात आणि म्हणुत ते आदर्श होतात . […]

नादलुब्धा

कृष्ण हसला .
“अनया , तुला जे कळतं , ते विलक्षण आहे . तुला माहितेय, ही राधा म्हणजे केवळ स्त्रीशक्ती नाही , ते धरतीचं दुसरं रूप आहे . तिची काळजी तुला वाटली . हे ही मला अपेक्षितच होतं . कारण तू म्हणजे नुसता अनय नावाचा पुरुष नाही . तर स्वतःला होणाऱ्या वेदना सहन करत धरतीची काळजी घेणारा महान पुरुष आहेस . आणि ही नदी , हा पाऊस , ही गोधने आणि भवतालचा सगळा निसर्ग, हे सगळं तुझ्यामुळं भविष्यात समृद्ध होणार आहे . हे तुम्हाला दाखवायचं होतं . म्हणून हा घाट घातला . […]

आयुष्य चार दिवसांचं… पण जगणं आपल्या हातात!

आपण आयुष्यभर काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत असतो. मोठं घर, मोठी गाडी, भरपूर पैसा, प्रतिष्ठा आणि इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा… पण या सगळ्याच्या मागे धावताना एक गोष्ट मात्र नकळत हरवून जाते मनःशांती. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..