नवीन लेखन...
Avatar
About प्रदीप हरी ओक
अप मुख्य इंजिनिअर, सेवानिवृत्त, पश्चिम रेल्वे. लेखनाची आवड. थांबलेल्या सावल्या आणि इंद्रधनू हे दोन कथा संग्रह. सुचले तसे आणि कोविड इफेक्ट हे ललित लेख संग्रह. आजवर १५ संगीत नाटके लिहिली आहेत. पश्चिम रेल्वे कला विभाग आणि नेहरू सेंटर, वरळी यांच्या तर्फे प्रयोग केले आहेत. या नाटकांना कै. आनंद मोडक, आशाताई खाडिलकर, रघुनंदन पणशीकर वगैरे संगीत दिग्गजांचे संगीत लाभले. संगीत गंधर्व गाथा या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत लेखनाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच ४ नरके याच स्पर्धेतून पहिली आली. दिग्दर्शन व अभिनयाचे पारितोषिक.

राधे राधे – कृष्ण कृष्ण

  द्वारकेच्या महालाच्या प्रांगणात वावटळीने रिंगण धरले होते. धुळीचा उभा खांब हेलकावे खात आकाशापर्यंत पोचत होता. त्यात अडकलेली सुकलेली पाने, झुडपे आपली सुटका करून घेऊन इतस्ततः पडत होती. गाई,गुरे झाडांचा आसरा शोधून गप्प उभी होती. महालाच्या बाहेर उभे असलेले प्रतिहारी जवळपासचा खांब पाहून त्याच्या आडोश्याला उभे राहिले होते. आपल्या आसनावर बसून श्रीकृष्ण बाहेरील हे दृष्य पहात […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..