नवीन लेखन...

मंदिराभिमुख समाज : श्रद्धा, संस्कार, सेवा आणि सामर्थ्याचा संकल्प

हिंदू समाजाने पुन्हा हिंदू जीवनपद्धतीनुसार जीवन जगावे, याचा अर्थ केवळ धार्मिक विधी करणे असा नाही. सत्य, सदाचार, कर्तव्य, संयम, परस्पर सहकार्य, निसर्गाविषयी आदर आणि सर्वांच्या कल्याणाची भावना आपल्या दैनंदिन आचरणात उतरावी, ही त्यामागची अपेक्षा आहे. व्यक्तीचे जीवन संस्कारित व्हावे, कुटुंबातील नाती दृढ व्हावीत आणि समाजात आत्मीयता निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने प्रेरणा देणारी केंद्रे आवश्यक आहेत. आपल्या परिसरातील मंदिर ही भूमिका प्रभावीपणे निभावू शकते. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..