नवीन लेखन...

गाण्यातून उमगणारी लता

लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा—प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम.प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते. लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे. […]

कल्पना मोरपारिया – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

कल्पना मोरपारिया यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी भवानदास आणि लक्ष्मीबेन तन्ना यांच्या लोहाणा कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १६ वर्षांच्या वयात त्यानी   शालेय शिक्षण पूर्ण केले आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर १९७० पर्यंत त्यानी  रसायनशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली. […]

डिजिटल पेमेंटस आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास

भारतातील डिजिटल इकोसिस्टमची वाढ अनेक घटकांमुळे झाली आहे, ज्यात सरकारचा डिजिटलायझेशनवरचा जोर, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि ई-कॉमर्सचा उदय यांचा समावेश आहे. भारत सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या विविध उपक्रमांद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. […]

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा

प्रारंभी तालुका बोर्डाची निवडणूक जिंकणाऱ्या देवेगौडा यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय अनपेक्षित असाच झाला. त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला, त्यांचा पुढील प्रवास मात्र जनता पार्टी आणि ती दुभंगल्यानंतर जनता दल (से.) असा झाला. […]

रेणु सुद कर्नाड – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

कर्नाड २०१० पासून एचडीएफसी लिमिटेडच्या एमडी आहेत. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर,त्यानी १९७८ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी एचडीएफसीमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. […]

नैनालाल किडवाई – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

नैना लाल किडवाई यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला.  किडवाई यांचे वडील सुरिंदर लाल एका विमा कंपनीचे सीईओ होते. किडवाई यांची आई थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक करमचंद थापर यांची मुलगी होत्या. […]

जनमनात ‘जनधन’

जनधन योजनेने समाजातील उपेक्षित घटकांना अधिकृतपणे बँकिंग व्यवस्थेच्या कक्षेत आणून आर्थिक अस्पृश्यता कमी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयास केला आहे. कोणत्याही सरकारी योजनेमाणे ही योजनादेखील यशस्वीपणे राबवण्यात खाजगी किंवा परदेशी बँकांपेक्षा सरकारी बॅंकाचा सिंहाचा वाटा आहे. […]

संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर – जीवन चरित्र

काही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडलेली असतात. ती माणसे एखाद्या ध्येयासाठीच जन्म घेत असावीत. आणि कार्य साध्य झाल्यावर या मानव जातीत आपला अभ्यद्य ठसा उमटवून निघून जात असावीत. त्यापैकी साऱ्या महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात अजरामर नाव जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचं. […]

माधवी पुरी बुच – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

माधबी पुरी बुच- यांचा जन्म १२ जानेवारी १९६५ रोजी झाला बुच यांचे शिक्षण मुंबईतील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी येथे झाले. त्यानी  दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी प्राप्त केली,  आणि नंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. […]

1 7 8 9 10 11 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..