नवीन लेखन...

सिंह झालेले गाढव

मी ह्या उघड्या डोळ्यांनी पाहिले — जंगलात कित्येक गाढव सिंह होताना, आणि कित्येक सिंह गाढव होताना… जंगलाचा खरा राजा सिंहच होता, पण आज जंगलात गाढवालाही राजाचं मान मिळालं आहे. कारण जंगलात सिंहाचे नाही, तर गाढवाचे समर्थक जास्त झालेत… आज गाढवाला मिळणारे समर्थन पाहून सिंहही स्वतःला शेळी समजू लागला आहे. प्रत्यक्षात नाही, पण मनाच्या आत त्याचाही जणू […]

मुंबईची महालक्ष्मी, गव्हर्नर हॉर्नबी आणि दादाजी धाकजी

सात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते. […]

अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं. […]

श्री महालक्ष्मी मंदिर, वेणगाव, कर्जत

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. […]

श्री ब्रम्हदेव मंदिर

पुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला. […]

श्री हरिहरेश्वर मंदिर

हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर असलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाची ‘दक्षिण काशी’ म्हणून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे घराण्यातील अनेकांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत. […]

स्वप्ने

आपण रोज रात्री घेत असलेल्या निद्रेमध्ये स्वप्ने पडतात. स्वप्न म्हणजे घडलेल्या घटना, विचार यांचा जो संग्रह मेंदूमध्ये झालेला असतो तो दृश्य रुपात दिसणे. उपनिषदाप्रमाणे स्वप्न‌ हे मनात दडून राहिलेल्या इच्छांचे प्रगटीकरण आहे. […]

महिकावतीची प्रभादेवी

मूळ महिकावती म्हणजे आजचे केळवे माहीम – जिल्हा पालघर. अनेक राजवंशांनी महिकावतीवर राज्य केले. व्यापारसमृद्ध शूर्पारक (म्हणजे नालासोपारा) आणि महिकावती संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होते. रोम राज्याशी इथला वाणिज्यसंपर्क भरपूर होता. […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभरवे वर्ष

या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही, तरीही देशातील सर्वात मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनेबाबत अंतरजालावर उपलब्ध माहिती या लेखात सादर करत आहे. […]

‘ऑक्टोबर’चे अवलिया (‘ऑक्टोबर’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

‘ऑक्टोबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘शांत, प्रसन्न, प्रामाणिक व कणखर मनोवृत्तीच्या’ मानल्या जातात. ‘ऑक्टोबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

1 5 6 7 8 9 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..