पंडित सी.आर.व्यास

सुरूवातीला सी.आर.व्यास यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले. आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले. अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे. संगीताच्या दुनियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ साली पद्मभुषण पुरस्कार आणि १९९९ साली तानसेन पुरस्कार मिळाले.

सी.आर.व्यास यांचे १० जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-1784-Yavatmal-pandulipi

यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन ...
p-2052-kapad-udyog

कापड उद्योगाचे शहर – अमळनेर

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ ...
p-1832-Gadchiroli-bambu

जंगल-डोंगरदर्‍यांच्या गडचिरोली जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा.  हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आता प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली, अहेरी व ...

p-1796-chakan-volksvogan

पुण्याजवळची उद्योगनगरी – चाकण

पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द गाव आहे. या गावाचे गेल्या काही वर्षात छोट्या शहरात रुपांतर झाले आहे.

पुणे -नाशिक मार्गावर, पुणे शहरापासून ३३ किमी वर असलेल्या  असलेल्या चाकणजवळच वेगाने ...

Loading…

संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 953 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*