येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील ओपन येथून यावर कडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. एवढे एक आदिवासी खेडे आहे. याच परिसरात हवाई दलाचे केंद्र या आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींनी हे जंगल समृद्ध असून येथे बिबटे, हरीण, काळवीट, मोर, ससे राम कोल्हे सर बळीराम रानडुक्कर, सांबर, मगर आदी सर्व प्रकारचे प्राणी आढळून येतात. संजय गांधी उद्यानाच्या 110 किलोमीटर जंगलांपैकी 40 किलोमीटरचा परिसर येऊरमध्ये मोडतो. विवेकानंद आश्रम, आयुर्वेद पंचकर्म केंद्र आहे.

ठाणे रेल्वे स्थानकालगत कडे जाणारी बस ठराविक अंतराने सुट्टे. पाटण पाड्यापर्यंत बसने येऊन पुढे जंगलात चालत जावे लागते. एका दिवसाच्या जंगल सफारीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*