पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी
राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. या गावाने पर्यावरणाचा समतोल राखून जलसंधारणाची कामे करुन एक आदर्श निर्माण केला. दारुसाठी प्रसिध्द असलेल्या या गावाचा प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्ररणेने कायापालट झाला आहे. […]