विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत. […]

महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता.       […]

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर

मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. ते जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरापेक्षा मोठे आहे. समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. हावडा, नागपूर, मुंबई या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ या शहरातून […]

शेगावचे आनंदसागर उद्यान

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच शेगावमध्ये संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले असून देश- विदेशातील पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. या विस्तीर्ण परिसरात […]

संत गजानन महाराजांचे शेगाव

विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेले शेगाव हे संत श्री गजानन महाराज यांचे प्रकटस्थान. देश विदेशातील हजारो श्री भक्तांची येथे दररोज हजेरी असते. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. स्टेशनपासून मंदिर पायी फक्त […]

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोताळ तालुक्यात असला तरी मलकापुर शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगी आहे. १९६१ साली या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. १९६४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्पाची […]

बुलढाणा जिल्हा

वायव्येकडून व पश्र्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात जाताना या जिल्ह्यातून जावे लागते म्हणूनच या जिल्ह्यास ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हटले जाते. लोणार या खार्‍या पाण्याच्या अनोख्या महासरोवरामुळे तसंच या भूवैज्ञानिक नवलाईमुळे,बुलढाणा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर ठळक झाले आहे. हिंदवी […]

बुलढाणा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात. कापूस हे नगदी पीक सुध्दा मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. विड्याच्या पानांचे पीकही घेतले […]

बुलढाणा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

मराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला. त्यांचा ‘सुदाम्याचे पोहे’ हा विनोदी लेखांचा संग्रह आणि वीरतयन, मूकनायक, श्रमसाफल्य, प्रेमशोधन, वधूपरिक्षा, इत्यादी नाटके प्रसिध्द […]

बुलढाणा जिल्ह्यातील लोकजीवन

बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू  व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या […]

1 2