विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत. […]

पन्नास टक्के महाराष्ट्रीयन शेतीवर अवलंबून

सध्या शेतकरी आत्महत्या, शेतकर्‍यांचा संप वगैरेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ६० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. यातील ९० टक्के लोकसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ५० […]

कोकणातले रातांबे (कोकम)

आंबा, काजू आणि फणस म्हणजे कोकणचा मेवा. या मेव्यात आणखी एक फळ आहे जे कोकणी माणसाचा जीव की प्राण आहे. ते म्हणजे रातांबे. आलुबुखारसारख्या दिसणार्‍या जांभळट गोल आकाराच्या रातांब्यापासून कोकम, आगळ, कोकम सरबत आणि तेल […]

ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते. जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडे ३५-१ ही जात प्रसिध्द आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत सोलापूर […]

कापूस – १२००० बीसी

१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.

सोलापूर – शेतीव्यवसाय

हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे. परंतु उजनीच्या धरणामुळे जिल्ह्यात बागायती उसाचे […]

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेती

सिंधुदुर्ग हा कृषिप्रधान जिल्हा असून येथील भात हे प्रमुख पीक आहे. सावंतवाडी, कुडाळ, मालवण व कणकवली ह्या तालुक्यांत भाताचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. तसेच नाचणी,वरई, कुळीथ ही सुद्धा जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत.जमिनीस व हवामानास […]

सातारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे. कृष्णाकाठची वांगी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. […]

1 2 3 5