हा लॉंग बे

व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे. त्याच्या दक्षिण-पश्चिमेला कॅट बा […]

कापूस – १२००० बीसी

१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.

लठ्ठ माणसांचे बेट – नौरु

दक्षिण प्रशांत बेटावर नौरु येथे सर्वात जास्त लट्ठ माणसं राहतात. येथे ९५ टक्के माणसं लठ्ठ आहेत. शारीरिक निर्देंशांकानुसार येथे २५ वर्षे वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. येथील मुख्य आहार फळ आणि मासे आहे.

फिलीपाईन्समधील उडणारा लेमुर

फिलीपाईन्समधील हा सस्तन प्राणी ‘फिलीपाईन्स ईगल’ म्हणून याची ओळख असून वजन १ ते १.७ किलो ग्रॅम व लांबी १४ ते १७ इंच आहे. हा शाकाहारी प्राणी आपल्या खाद्यासाठी १०० मीटर उडू शकतो.

धनराज महल

मुंबईतील धनराज महल हा पुरातन राजवाडा आहे. हैदराबादचे महाराजा धनराज गीर यांनी सन १९३० मध्ये मुंबईत या सर्वात महागड्या राजवाड्याचे बांधकाम केले. द्वितीय महायुध्दाच्या काळात रक्षा मंत्रालयाने हा राजवाडा ताब्यात घेतला होता. मात्र, लगेचच धनराज […]

मॅकमोहन रेषा

भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. ही सीमारेषा ब्रिटेन व तिबेट यांच्यातील सिमला परिषदेत निश्चित करण्यात आली होती. हेन्री मॅकमोहन  यांच्या मध्यस्थीतून ही रेषा निश्चित झाली होती.

रशिया सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश

रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे. कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.

अणूवीज प्रकल्पांत फ्रान्स आघाडीवर

जगात अणूवीज प्रकल्पांत फ्रान्स आघाडीवर आहे. तेथे ७४.१७ टक्के अणूवीज आहे. जापानमध्ये २९.०२, अमेरिका १९.०६ तर चीन मध्ये १.८ टक्के अणूवीज आहे. भारतात जलविद्युत उत्पादन स्वस्त आहे.

मौना लोआ ज्वालामुखी

हवाई बेटावरील हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी असून याचा लावारस ७५ हजार क्युबिक किलोमीटरपर्यंत पसरला आहे. संशोधकांच्या मते हा ज्वालामुखी ७ लाख वर्षे जुना असावा असे मानतात.

कॅनडा आणि साक्षरता

कॅनडामध्ये साक्षरतेला अत्यंत महत्त्व आहे. कॅनडा हा देश जगात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला देश आहे. कॅनेडाची राजधानी ओट्टावा असून शासकीय भाषा इंग्रजी आहे. या देशातील साक्षरता ५१ टक्के आहे. इस्त्राईल आणि जपान या देशांचा अनुक्रमे दुसरा […]

1 2