महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्‍या मृतिका यांचे साठे आहेत. […]

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे. ५० मीटर उंचीच्या मनोर्‍यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्‍याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून […]

भारतातील दूध उत्पादन

भारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले. २००६-०७ मध्ये पहिल्यांदाच दूध उत्पादनाने १०० […]

भारतातील आरोग्य सेवा

भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे. भारतात […]

भारतातील वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. वस्त्रोद्योगामुळे भारतात जवळपास २० […]

महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी ५० बंदरे

महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लहान-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत. मुंबई बंदर हे सर्वात मोठे व नैसर्गिक आहे. मुंबई बंदराला मोठा इतिहास आहे. मुंबईजवळच अद्ययावत असे न्हावा-शेवा बंदर […]

महाराष्ट्रात २२५ हून जास्त औद्योगिक क्षेत्र

महाराष्ट्रामध्ये उद्योगांची वाढ व्हावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे यासाठी महामंडळ राज्यामध्ये शासनाने संपादन केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक […]

कापड उद्योगाचे शहर – अमळनेर

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ -शुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, या लोहमार्गामुळे येथील कापड उद्योग भरभराटीस आला. वनस्पती तुपाचा कारखाना आणि कापड गिरणी प्रसिध्द आहे. येथील संत सखाराम बुवा यांनी […]

1 2 3 6