महाराष्ट्रातील यंत्रनिर्मिती उद्योग

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, पुणे वाळुंज व चिखलठाणा (औरंगाबाद ), सातपूर व अंबड (नाशिक) येथे हे उद्योग आहेत.

महाराष्ट्रातील अनेक यंत्र उद्योगांनी आता परदेशी कंपन्यांच्याबरोबर एकत्रितपणे व्यवसाय करायला सुरुवात केली आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*