मुंबईतील आरे पार्क

मुंबईतली आरे कॉलनी ही एकेकाळी मुंबईचं वैभव मानली जात असे. आशिया खंडातील सर्वात सुंदर बंगला आणि विश्राम गृहाचा मान आरे पार्ककडे होता. पूर्वी शाळांच्या सहलींसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकापासून जवळपास […]

मुंबईतील फ्लोरा फाऊंटन

महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच […]

मुंबईतील आरे गार्डन म्हणजेच छोटा काश्मीर

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर प्रसिध्द आरे गार्डन आहे. छोटा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गार्डनमधील बंगला आणि विश्राम गृह ही त्याची खास वैशिष्ट्ये आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर या […]

मुंबईमधील प्रसिध्द संस्था

ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे. […]

मुंबईतील जुहू बीच

जुहू बीच हा मुंबईतील सर्वात जुना प्रसिध्द आणि विस्तृत किनारा आहे. याची जवळपास ५ ते ६ कि. मी. लांबी आहे. समुद्रस्नानासाठी पर्यटकांची गर्दी झालेली असते. या बिचवर जाण्यासाठी मुंबई लोकलचे विलेपार्ले हे जवळचे स्थानक आहे.

मुंबईचा मानवनिर्मित पूर्व किनारा

तिन्ही बाजुंनी समुद्राने वेढलेला भूभाग आणि चौथ्या बाजुला म्हणजे उत्तरेला मुंबईशी जुळलेली शहरे, असे वाढीला प्रतिकूल परिस्थिती असलेले शहर भारतात इतर कोणतेही नाही. सर्व शहरांची वाढ जमीनीला समांतर होत असते. मात्र मुंबईची वाढ आकाशाच्या दिशेने होत आहे. १९५० आणि १९५७ साली मुंबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढवण्यात आली. १९५० साली मुंबईच्या […]

बीमदेव राजाची राजधानी महिकावती..

तेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले. बीमदेव राजाने महिकावती नावाने वसवलेली राजधानी आजघडीला माहीम या नावाने ओळखली जाते.

मुंबईतील प्रभादेवीचा श्री सिद्धीविनायक

प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक म्हणजे मुंबईतील गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही या मंदिरात भक्तांची सतत रिघ लागलेली असते. या मंदिरातील उजव्या सोंडेची मूर्ती ही चतुर्भूज असून वरच्या दोन हातात […]

1 2 3