बीमदेव राजाची राजधानी महिकावती..

Mahikavati - Capital of King Bhimdev

तेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले.

बीमदेव राजाने महिकावती नावाने वसवलेली राजधानी आजघडीला माहीम या नावाने ओळखली जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*