इंग्लंडमधील विंडसर किल्ला

विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर […]

कॅनॉट प्लेस, दिल्ली

प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे. […]

हरियाणातील चॅनेती बौध्द स्तूप

हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे. ८ मीटर उंच असलेले हे स्तूप भाजलेल्या विटांपासून तयार केले आहे. १०० चौरस मीटर परिसरात वर्तृळाकार आकारात या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे. चिनी प्रवासी हृयान त्संगच्या […]

जम्मू येथील अमर महल

जम्मू-काश्मीर राज्यातील जम्मू शहरात प्रसिध्द अमर महल आहे. हे शहर जम्मू तवी नदीपासून ५०० फूट उंचीवर असलेल्या पहाडावर आहे. या महालाची निर्मिती १९ व्या शतकात राजा अमरसिंह यांनी केली. फ्रेंच वास्तुकाराने डिझाईन केलेल्या आणि लाल रंगाच्या […]

शिंदे घराण्याचे संस्थान : ग्वाल्हेर

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे. शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे कर्तबगार व्यक्ती होते. इ.स. १९४८- १९५६ पर्यंत हे शहर मध्य भारताची राजधानी होते. मध्यप्रदेश भारताला […]

जयपूरचे बिरला सभागृह

राजस्थानमधील जयपूर शहरात प्रसिध्द बी. एम. बिरला आंतरराष्ट्रीय सभागृह आहे. या सभागृहात १३५० जणांची बसण्याची व्यवस्था आहे. देशी विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हे सभागृह आहे.          

ऐतिहासिक गोल घर – पाटणा

बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली. इंजिनीअर कॅप्टन जॉन गार्स्टिन यांनी ब्रिटिश सैन्यासाठी धान्य साठविण्यासाठी २० जानेवारी १७८४ […]

1 2