मुंबईतील आरे गार्डन म्हणजेच छोटा काश्मीर

Aarey Garden (Chota Kashmir) in Mumbai

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर प्रसिध्द आरे गार्डन आहे.

छोटा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गार्डनमधील बंगला आणि विश्राम गृह ही त्याची खास वैशिष्ट्ये आहे.

अतिशय निसर्गरम्य परिसर या बंगल्याच्या श्रीमंतीत भर टाकत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*