कॅनॉट प्लेस, दिल्ली
प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे. […]
प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे. […]
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जवाहर नगर येथे युध्द साहित्य निर्मितीची ऑर्डिनन्स फॅक्टरी १९६४ पासून आहे. नागपूर पासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे.
पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.
१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता. […]
सिरसी हे उत्तर कर्नाटकातील हसन जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण आहे. हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेल्या या शहराच्या परिसरात अनेक लहानमोठे थबथबे असून पर्यटकांचे हे आवडते शहर आहे. या शहरात सुपारीची मोठी बाजारपेठ असून आजुबाजुच्या अनेक गावांतील सुपारी […]
भागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे. आज सिल्क नगरी म्हणून भागलपूर प्रसिध्द आहे. गंगा नदीच्या किनार्यावर वसलेल्या या शहरानजीक चम्पानगर ही कर्णाची राजधानी […]
ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील हे शहर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजले जाते. भिवंड़ीच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात सुपीक जमीन असून, शेतीसोबतच प्रामुख्याने कापड उद्योगामद्ये भिवंडीची आघाडी आहे. सामान्य माणसाला रोजगाराच्या संधी […]
झारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या निकाली निघाली. दामोदर नदीकाठी असलेल्या या प्रकल्पाच्या बाजूलाच कोळशाच्या खाणी आहेत.
भारतात आयुर्विमा क्षेत्राचा विस्तार तीव्र गतीने होत आहे. जगातील अन्य देशांशी तुलना करता भारतातील आयुर्विमा बाजारपेठ पाचव्या क्मांकावर आहे. या क्षेत्राचा वार्षिक वृध्दीदर ३२ ते ३४ टक्के एवढा आहे. सध्या २४ कंपन्या या क्षेञात व्यवसाय […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions