Web
Analytics
अभिनेते मिलिंद फाटक – profiles

अभिनेते मिलिंद फाटक

मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन कलाकार

मिलिंद फाटक हे मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांतील एक आघाडीचे कलाकार आहेत.

आभाळमाया, एका लग्नाची दुसरी गोष्ट, कुलवधू यासारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांनी व्हाईट लिली अणि नाईट रायडर, कुणीतरी आहे तिथे, गांधी आडवा येतो, आमदार यासारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.

मिलिंद फाटक हे लेखकही असून त्यांनी अनेक मालिका, गोष्टी आणि नाटकांचे लेखन केले आहे.

## Phatak, Milind

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


Whatsapp वर संपर्क साधा..