नरहर गणेश कमतनुरकर

कथाकार, नाटककार

नरहर गणेश कमतनुरकर हे नाटककार व कथालेखक होते.

रेसच्या नादाच्या दुष्परिमाणांवरील “श्री” या नाटकासह चार नाटके, तीन कथासंग्रह व “मराठ्यांची मुलगी” ही ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली.

१३ डिसेंबर १९६९ रोजी त्यांचे निधन झाले.

 

## Narhar Ganesh Kamatanurkar

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*