अनंत जनार्दन करंदीकर

पत्रकार, लेखक

पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला.

वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.

 

 

 

## Anant Janardan Karandikar

4 Comments on अनंत जनार्दन करंदीकर

  1. मला, वैदिक खगोलशास्त्र आणि पुराणे. हे पुस्तक किंवा त्याची झेरॉक्स अभ्यासासाठी मिळावी अशी नम्र विनंती आहे.

  2. मला करंदीकर अनंत जनार्धन यांचे वैदिक खगोलशास्त्र आणि पुराणे हे पुस्तक किंवा त्याची झेरॉक्स अभ्यासासाठी मिळण्याचा बद्दल नम्र विनंती आहे.

  3. मला, वैदिक खगोलशास्त्र आणि पुराणे. हे पुस्तक किंवा त्याची झेरॉक्स अभ्यासासाठी मिळावी अशी नम्र विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*