कृष्णराव गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मराठी नाट्यसंगीतावर अमीट ठसा उमटवणारे “मास्टर कृष्णराव”.
“वंदे मातरम्” ची चाल तसेच “धर्मात्मा”, “माणूस” या चित्रपटांचे संगीतही त्यांचेच. याच कृष्णरावांनी संगीतविषयक लिखाणही केले… सात भागांतला “राग संग्रह” त्यांनीच संकलित केला. त्यांच्या आठवणींचा “बोला अमृतबोला” हा संग्रह पुस्तकरुप झाला आहे.
२१ ऑक्टोबर १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.
रंगभूमी कलाकार मास्टर कृष्णराव (20-Oct-2021)
मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर (20-Oct-2016)
मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर (20-Jan-2017)
मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर (20-Jan-2018)
## Krushnarao Phulambrikar alias Master Krushnarao
Leave a Reply