About संजीव वेलणकर
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

नारळ – खवा – केळं पुडिंग

साहित्य – १ नारळ, अर्धा किलो खवा, ४ केळी, पाव चमचा वेलदोडा पावडर, पाव किलो साखर, ८-१० काजूचे तुकडे, मूठभर बेदाणे. कृती – नारळ फोडून खवून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. केळ्याचे पाव इंचाचे गोल काप […]

बुंदीचे आयुर्वेदिक लाडू

बुंदीच्या लाडूचे आयुर्वेदोक्त नाव आहे ‘मुक्तामोदक/ मुद्गमोदक’. साहित्य:- मुगाचे पीठ, पाणी, गाईचे तूप, चाळणी ,साखरेचा पाक. कृती:- मुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. […]

कर्ड सॅण्डवीच

साहित्य : १ सॅण्डवीच ब्रेड, २ कप ताजं दही, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, पाव बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ इंच बारीक चिरलेलं आलं, २ कढीपत्त्याची पानं, ३ चमचे साखर, मोहरी, आवश्यकतेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ. […]

स्प्राऊट सॅंडविच

साहित्य : सहा नग ब्राऊन ब्रेडचे (गव्हाचा पाव) स्लाइस,एक वाटी मोड आणून वाफवलेले मूग,हरभरे,सोयाबीन ई. ,दोन उकडलेले बटाटे, दोन कांद्याच्या गोल कापलेल्या चकत्या , टोमॅटोच्या गोल कापलेल्या चकत्या,दोन बारीक चिरलेले कांदे,दोन बारीक चिरलेले टोमॅटो,दोन बारीक […]

रवा लाडु

साहित्य:- २ वाटी मैदा, २ वाटी बारीक रवा, २ वाटी तूप, १/२ वाटी दूध, २ वाटी बारीक साखर, वेलची पावडर. कृती:- रवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे […]

बटाटापूरी

साहित्य:- २ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप) चवीपुरते मिठ, […]

मुरुक्कू

साहित्य:- ४ वाटय़ा तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, २५ ग्रॅम पांढरे तीळ, २५ ग्रॅम जिरं, २ टेबलस्पून हिंग, १०० ग्रॅम लोणी, मीठ चवीप्रमाणे, तळणीसाठी तेल. कृती:- तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. वाळवून घ्या. ते नीट वाळले […]

गव्हाच्या पफचे व डिंकाचे पौष्टिक लाडू

साहित्य:- गव्हाचे पफ २०० ग्रॅम ,डिंक पावडर ५० ग्रॅम ,खारीक पावडर ५० ग्रॅम , ८-१० काजू पाकळी ,८-१० बदाम ,८-१० बेदाणे , दोन वाट्या साजूक तूप ,दोन वाट्या साखर , दोन छोटे चमचे वेलची पूड. […]

जेली कुल्फी

साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धे पाकीट लाल रंगाची जेली. कृती : जेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच ठेवा. दूध उकळून […]

द्राक्षांची कुल्फी

साहित्य – ५00 ग्रॅम काळी द्राक्षं, ३ लिटर दूध, ५00 ग्रॅम साखर, ड्राय फ्रूटस्चे काप आणि २ थेंब द्राक्षाचा इसेन्स. कृती:- दूध उकळावं. साखर घालून ते आटवावं. ते आटून निम्म्याहून कमी राहिल इतकं दाट करावं. […]

1 2 3 43