चंदाराणी
१९४७ साली एक बालक जन्माला आले माय-पित्यांनी त्याचे नाव चंदाराणी ठेवले त्याच वेळी मी बिगर राज्याची राणी झाले नेहमीच विजय तर कधीतरी हार झाली आणि त्या हारेलाच एक वेगळी धार आली आयुष्याच्या सुखदु:खांशी मर्दानीपने लढली संकटाच्या सार्या थव्यांनी आता माघार घेतली स्त्री म्हणून सारे चटके मी एकटीनेच घेतले या सार्या चोथ्याचे राज्य माझे असेच उभे राहिले […]
