स्वप्न
भूतकाळाला विसरून, वर्तमानात सुधारण्याच्या सतत प्रयत्नात असतो डोळस रचत स्वप्नांचे मनोरथ ! डोळसांनी बघितलेली असतात स्वप्न त्यांच्या मनातली त्यांनी पाहिलेली उघडया डोळ्यांनी ! डोळसांनी जीवनात रंगीत, काळं-बेरं, चांगलं-वाईट बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं पण स्वप्नातील वास्तवात नको असतं ! जन्मताच अंध असलेल्यांची ओळखच नसते रंगांशी, आकार, उकारांशी, चांगल्या वाईटाची ! त्यांना कधी स्वप्न पडत असतील का? कसे […]
