नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

मराठी माणूस

मराठी माणसाची रित लय भारी त्याच्या वागण्याची रितच कांही न्यारी ……..कुणी म्हणतसे …….त्याला खेकडा ………तर कुणी म्हणे ……..हा अपुला बापडा करीतसे गोष्टी फार मोठ्या मोठ्या धाव असे कुंपनापर्यंत फार छोट्या छोट्या ……….व्यवहार करताना ……….भावनेला तो मध्येमध्ये आणि ……….फायद्याच्या गोष्टींवर ……….सोडून देई पाणी भावना जेव्हा आड येई तेव्हा पैसा त्याचा जाई पैशाला पैसा खेचतो याची जाण त्याला […]

मराठीची समृध्द स्वरमाला – अ ची बाराखडी

५ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न होणार्‍या विश्व साहित्य संमेलनानिमित्त…… सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ मराठीच्या आद्य लिपीकारांनी, अ ला काना लावून तयार झालेला आ स्वीकारला …… मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला ओकार लावून तयार झालेला ओ स्वीकारला ….. मराठीच्या आद्य […]

मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर

27 फेब्रुवारीच्या जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं…. सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. :: मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर पारंपारिक स्वर : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ […]

संगणकीय लेखन – सोयी आणि गैरसोयी

आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द […]

फेब्रुवारी २७ , मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने !

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
[…]

व्हॅलेन्टाईन डे आणि मराठी मन…

आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईन डेच महत्व इतरांपेक्षा थोड अधिक असल्याच जाणवत. प्रेमभंग झालेल्यांसाठी, प्रेमात धोका खाल्लेल्यांसाठी, प्रेमावर विश्वासच नसलेल्यांसाठी आणि प्रेमाकडे अधिक डोळ्सपणे अथवा बुध्दीपूर्वक पाहणार्‍यांसाठी या दिवसाच महत्व तितकस नसत. […]

इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा

भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे.आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमां इतकेच […]

भाषा आणि आपण

एका तरूणीला दुसर्‍या एका तरूणीशी संवाद साधयचा होता. तिने मागचा पुढचा विचार न करता तिला प्रश्न केला ‘आर यू मराठी ऑर हिंदी ? ती मराठी अस उत्तर देताचा हिने तिच्याशी चक्क मराठी बोलायला सुरूवात केली.
[…]

मराठी बिराठी

न्यूनत्वातून एखादी भाषा शिकण्याची ऊर्मी निर्माण झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या प्रयत्नांची मराठी कोंदणातली गोष्ट ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येते. योग्य मराठी न येणारीही अनेक मराठी माणसं जगभरात आहेत. त्यांना मराठीबाबत असं न्यूनत्व वाटत नाही. ‘अक्षरास हसू नये,’ या वाक्याप्रमाणे ‘भाषेस हसू नये,’ असं कुणी म्हणत नाही. त्यामुळेच केवळ व्याकरणात्मकदृष्ट्याच नाही तर वाक्यरचनेतही प्रचंड चुका असलेल्या जाहिराती […]

1 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..