नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मनाचा एक्स-रे (प्रतिबिंब)

सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्‍या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत […]

शेंगा आणि टरफलं

लोकमान्य टिळक लहानपणी म्हणाले होते. “मी शेंगा खाल्ल्या नाहीत… मी टरफलं उचलणार नाही” आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा: महात्मा गांधी: “मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलणार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलणार” बाळासाहेब ठाकरे: “यांच्या बापाचा माल आहे काय? शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली […]

मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा………….!!!

“गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा” ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस […]

भ्रष्टाचारात बरबटलेल्या राजकारण्यांनो..

अरे नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेल्या निर्लज्ज राजकारण्यांनो, नका उगाच आमच्यासाठी इतकं भांडण्याचं नाटक करू. आम्ही मंदिराच्या लायनीत उभे होतो तेंव्हा तुम्ही आम्हाला उन्हां-तान्हांत थांबवून देवदर्शनाला जात होतात…. आम्ही जेव्हा मतदानाला रांगेत होतो तेंव्हाही तुम्ही बोटांचा V करून आम्हाला ओलांडून जात होतात… कधी रेशनच्या लायनीत तुमचे हुजरे तुमचा जयजयकार करत आम्हाला डावलून पुढे जायचे नि आम्ही तसेच तासन् […]

पुत्र कुपुत्र होईल पण माता कुमाता होणार नाही

वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”. […]

संन्याशी आणि उंदीर!

सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली. […]

राजकारण्यांच्या शाळेतील विषयांची ऊजळणी

काही राजकारणी नेत्यांच जनतेच्या बाबतीतल “नागरिकशास्त्र” हे कच्च असतच… परंतु निवडणुकीच्यावेळी जातीधर्मांच्या “ईतिहासाची” मांडणी ही जरुर पक्कीच असते…. काही नेत्यांना “मराठीचे” आपणच वारसदार आहोत…. असा भयंकर गैरसमज असतोच. राजकारणमध्ये भ्रष्टाचार करताना किमान “भुगोल” तरी लक्षात ठेवावा… असही बंधन नाहीच.. निवडणुकीच्या नतंर सत्तेमध्ये येण्यासाठी कोणाशिही व अनेक अमिषे दाखवत सत्ता स्थापन करण्याची यांची “गणिते” नक्कीच जगावेगळी असतातच… […]

तर सोन्याला सुगंध येईल

शिक्षकाची नोकरी करणे सोपे आहे. अवघड आहे ते हृदयापासून शिक्षक बनणे. शाळेमध्ये येणारा विद्यार्थी कुठल्या वातावरणातून आला आहे? त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे? कुठल्या परिस्थितीमध्ये तो शिकत आहे वगैरे गोष्टींची जर शिक्षकाला माहिती असेल तरच शिक्षणामध्ये येणारे अनेक अडथळे वेळेवरच दूर होउ शकतात. […]

1 422 423 424 425 426 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..