नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

ढळले ढळले जल ते (सुमंत उवाच – ११३)

समर्थांचे चरित्र वाचताना, अभ्यासताना अनेक चमत्कारिक गोष्टी पुढे येतात, अचंबित करणाऱ्या घटना सापडतात पण, समर्थ किती वेळा रडले, याची नोंद कुठेही नाही. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ११

संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले. […]

हंडी भांडी

आत्ताची विभक्त कुटुंब आणि त्यांच्या संसाराची सुखाची व समाधानाची व्याख्या वेगळी आहे. बहुतेक सगळ्यांच्या घरी ठरलेले सामान म्हणजे फर्निचर. स्वयंपाक घर बेडरूम वगैरे कमी जास्त फरकाने एक सारखेच असते. […]

नांदी… (माझी लंडनवारी – 3)

सकाळी सकाळी व्हिसा आल्याची खबर आली. खूप खुश झाले. व्हिसा  बघण्याची खूप घाई झाली. झेराला फोन केला. ती म्हणाली, झेरोक्स घेवून पासपोर्ट पाठवून देते. मग परेश ला ईमेल टाकली. […]

मनातलं लिहा, जग खुलं होईल more together

वर्षामागून वर्षे गेली. मीराताईचा लेख लिहितांना त्यांची अगदी जवळची मैत्रीण म्हणून मला शशिकलाताई आठवत होत्या. मीराताईच्या तोंडून कित्येकदा त्यांचा उल्लेख होत असे. दोघींची कित्येक वर्षांत भेट झालीच नाही. […]

नकटीच्या लग्नाला… (माझी लंडनवारी – 2)

मी ऑफिस मध्ये आले आणि स्टेटमेंट डाऊनलोड केले. प्रिंट आउट दिले. काम झालं तर ते काम कसलं!! नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न!! प्रिंटर खराब होता. साईडला दोन काळ्या पट्ट्या येत होत्या. […]

अभिजात “आशा “

हृदयनाथ आणि लता मंगेशकरांबद्दल लिहिल्यावर आशा भोसलेंवर लिहिणे आलेच. त्याही पूर्वाश्रमीच्या मंगेशकर – त्यामुळे अभिजात या शिक्क्यावर त्यांचाही तितकाच हक्क ! […]

ठाणे ते कल्याण

तो तरूण त्याच्याच तंद्रीत होता, कल्याण आलंय आता ऊठुन उतरायला पाहिजे याचे त्याला भानच नसल्यासारखा तो बसून होता. त्याच्या खांद्यावर थाप मारून मित्रा कल्याण आलेय उतरायचे नाही का असं बोलावंसं वाटलं. त्याच्या दिशेन पुढे जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. […]

1 200 201 202 203 204 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..