“नुक्कड”चा बायस्कोपवाला..
पूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले. चौतीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवरील मालिका या तेरा किंवा सव्वीस भागांच्या असायच्या. त्यातील एका हिंदी मालिकेने तब्बल शंभर भाग सादर करुन रसिकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले. तिचे नाव होते […]
