मोदी म्हणजे कोण?
नावांत काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनावांचं मुळ शोधताना बर्याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नावांत बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो. या माझ्या खोडीनूसार मी ‘मोदी’ या आडनांवाचा अर्थ काय, ते आले कुठून याचा शोध घेत होतो […]
