नवीन लेखन...

ध्यानधारणा

दुदैवाने एक दिवस आश्रमात ध्यानधारणा चालू असताना एक मांजर खारीपाशी गेली आणि तिने तिला खाऊन टाकले. ते पाहून सगळेच हळहळले. रमण महर्षिंनी तिच्या पिल्लांना मायेने उचलून एका पिंजऱ्यात ठेवले. तो पिंजरा उपासनेच्या कक्षात ठेवला ज्यायोगे त्या पिल्लांवर उपासनेच्या दरम्यानही लक्ष ठेवता येईल. […]

कांगारूंचे गर्वहरण

सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला आहे. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे. […]

प्रार्थनेचे सामर्थ्य

वाणी तिच्याकडे नखशिखांत पहातो. ती बाई तशी फाटकीच दिसत असते. हिचा नवरा लवकर बरा नाही झाला किंवा आजारपणातच दगावला तर माझे पैसे परत मिळण्याची काहीच शक्यता नाही असा विचार करुन तो त्या बाईला फटकारतो. “माझ्या दुकानाच्या बाहेर हो. तुला मी काही देणार नाही. तू माझे पैसे परत करु शकशील असे मला वाटत नाही.” […]

जोडीदार

एक दिवस सकाळी बायको नवऱ्याला नाश्ता देत असते. नवरा नाश्ता खाता खाता तिला शांतपणे म्हणतो “मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आपले नाते आता शिळे झाले आहे. माझे माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे.” […]

हे चित्र कधी बदलणार ?

गोष्ट एका सर्व सामान्य गरीब बाईची आहे. ती इंडोनेशियामध्ये केळीच्या बागेमधून काम करायची. एकदा बागेच्या मालकाने तिला केळी चोरताना पाहिले. त्याने तिच्या विरुध्द कोर्टात दावा गुदरला. […]

लेबल

एका मुलाच्या शाळेतून पालकांना चिठ्ठी येते. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकांने येऊन भेटायला सांगितले असते. आई वडील शाळेत जातात. मुख्याध्यापिकांना भेटतात. त्या पालकांना सांगतात “तुमचा मुलगा स्लो लर्नर आहे. त्याला तुम्ही दुसऱ्या शाळेत घाला. […]

ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी

ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय? […]

तो… आंब्याचे टाळं आणि बिनशेंडीचा नारळ ?

..आज समोर रांग बघीतली आणि भयानक प्रकार वाटला. सगळे रांगेत उभे होते , आपले अवॉर्ड घेत होते… अनेकांना का आणि कसे मिळाले ह्याचे सगळे कोडे होते. साहेबाने लिस्ट बघीतली आणि पटापट खुणा केल्या, कोण कधी उपयोगी पडणार हे त्याला लगेच कळत होते कारण तो मुरलेला साहेब होता ना. हा प्रसंग प्रत्येक शहरात दिसतो. त्यात एखादे आंब्याचे […]

पु ल देशपांडे यांची काही व्यक्तिचित्रे

मला तर   नेहमी वाटत आले  आहे, जगावे ते पु. ल. कडून व्यक्तिचित्र लिहून घेण्यासाठी व मरावे ते अत्रेंकडून मृत्युलेख लिहून घेण्यासाठी. पु. ल. नी अनेक व्यक्तिचित्र लिहिली. काही खरी, तर काही अर्धकाल्पनिक. पु. ल. संपर्कातल्या लोकांकडे अतिशय डोळसपणे पाहत असत. आणि त्या व्यक्तीला टीपकागदासारखे टिपत असत. […]

छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’

माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग. “माणसात पण देवत्वाचा अंश असतो” हे ग.दि.मांं नी आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे : […]

1 16 17 18 19 20 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..