पास्ता इन रेड सॉस
इटालियन पास्ताची प्लेट बघितल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटतेच ना? मग बघूया घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा ते. साहित्य : मॅक्रोनीज, गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा, टोमॅटो प्युरी, पिझ्झा पास्ता सॉस, मोझ्झरेल्ला चिझ, ब्लॅक ऑलिव्ह्स, मीठ. कृती : प्रथम एका भांड्यात गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा हे […]
