सखू ग सखू

सखू ग सखू, कुठं चाललीस? बाजारात जाते, बाजारहाट करते भाजीपाला आणते,फळबिळं आणते अंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते सखू ग सखू, कुठं चाललीस? पाचदहा रूपये घेते, दुकानात जाते गंध पावडर आणते,फणीबिनी बघते साबणतेल आणते,बाळा न्हाऊ घालते सखू ग सखू, कुठं चाललीस ? दवाखान्यात जाते,डाक्तरला दावते दवापाणी घेते, डिकमली बघते गुट्टीबिट्टी लावते,बाळाला लई जपते सखू ग सखू, कुठं […]

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२१ फेब्रुवारी  हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ‘ म्हणून पाळला जातो. बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. भाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपली भाषा ही […]

भरतनाट्यम

सध्याच्या तांत्रिक युगात आपली कलात्मकता जोपासून त्यात करिअर करायचं असल्यास गरज असते ती तिव्र इच्छाशक्तीची. सातत्याने प्रयत्न, अॅकेडेमिक पातळीवर अभ्यास आणि रियाझ केला तर आपली कला किंवा आवड कायमस्वरुपी आपल्या आयुष्यात टिकवता येते. आत्मिक सुख देणारी भरतनाट्यम ही अशीच एक कला. यात भाव-रस-राग-ताल, कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्यासाठी नाटकाचा समावेश केला जातो. कल्पकता आणि […]

भारतीय नृत्यशैली – कथक

कथक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक एक आहे. कथक ही प्राचीन शैली मानली जाते कारण तिचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे.हल्लीच्या काळात या नृत्यप्रकारामधून कृष्ण कथा सादर केल्या जातात.कथक ह्या शब्दाचा उगम ‘कथा कहे सो कथक’ असा सांगितला जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक […]

भारतीय शास्त्रीय नृत्यशैली

नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सालसा किंवा हिप-हॉप या नृत्यशैली मानवाच्या ज्ञात इतिहासात उदयाला आल्या. परंतु भारतीय शास्त्रीय नृत्यशैली मात्र त्याही आधीच्या आहेत. देवी- देवता या शास्त्रीय शैलींमध्ये नृत्य करतात, असं आपल्याकडे मानतात. शास्त्रीय या शब्दाचा अर्थ – शास्त्राला धरून किंवा शास्त्रावर आधारित असं नृत्य. शास्त्रीय नृत्याला चौकट असते, बंधन असतं, नियम असतात. […]

Evergreen ‘दादर’

कवयित्री – सौ.अलका वढावकर आवाज – माधुरी लोणकर

बालपण

सौ. अलका वढावकर यांची बालपण ही कविता……  आवाज – पूजा प्रधान

धनगरवाडा

धनगरवाडा या मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे. कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं चित्रीकरण […]

1 2 3 4