नवीन लेखन...

जागतिक महिला दिनाचा इतिहास

दरवर्षी ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. हीच तारिख का? आणि हा दिवस कधीपासून साजरा व्हायला लागला? जरा बघूया इतिहासात डोकावून. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन […]

तंदुरी चिकन

साहित्य- १ किलो चिकन, १०-१२ लसुन पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा, अर्धी वाटी दही २ लिंब, मीठ, २ चमचे साजुक तुप मसाला – २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धणे पुड, १ चमचा गरम मसाला. कृती  – चिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे. वाटण, दही व हळद, […]

टेलिमार्केटिंग कॉल कसे एन्जॉय कराल ?…

‘ सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी […]

कांदेपुराण – बहुगुणी औषधी कांदा

कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे. आपल्या जेवणात तर तो नेहमी असतोच, पण राजकारणातही तो गाजतो. केवळ कांद्यामुळे काही राज्यांची सरकारं उलथंवली गेल्याची उदाहरणं जुनी नाहीत. असा या कांद्याविषयी थोडं जाणून घेऊ. कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच […]

त्वचेची स्वच्छता

आपली त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्याची नितांत गरज आहे. केवळ त्वचा स्वच्छ राखण्यामुळेही आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. सध्या अनेक कारणांमुळे त्वचारोगांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बाहेरून आल्यावर लगेचच हात-पाय, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास साबणही वापरावा. त्वचेसाठी साबण निवडताना विशेष काळजी घ्यावी. आज-काल बाजारात साबणाचे शेकडो नमुने मिळतात. पण […]

भ्रष्टाचाराचा डेटाबेस

भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही फक्त भारतातच नाही. हा रोग संपूर्ण जगात पसरलेला आहे. आपलं काम साधं असो किंवा मोठं, गुंतागुंतीचं. टेबलाखालनच काय, अगदी राजरोसपणे टेबलाच्या वरुनही लाच घेउन खिशात टाकणारे महाभाग आपल्या देशात आहेत. […]

हवामानाच्या अंदाजासाठी

आपण पावसाळ्याची वाट अक्षरश: चातकासारखी पहात असतो. पावसाळा उशीरा आला तर आपल्याला दुष्काळाला तोंड द्यायला लागते. पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरीही दुष्काळाची भिती असतेच.
[…]

मराठी कादंबर्‍यांचा खजिना

इंग्रजीप्रमाणेच मराठी पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहेत. यामध्ये ऑनलाइन शॉपिंगपासून ते ऑनलाइन रिंडींगपर्यतच्या सर्व सोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक प्रकाशकांनी त्यांच्या वेबसाईटस बनवून त्यावर आपल्या पुस्तकांची माहिती ठेवली आहे. काही संस्थांनी आता मोफत इ-बुक्स वगैरे द्यायला सुरुवात केली आहे. […]

रक्तदाते शोधा आता ऑनलाईन

आता रक्तदात्यांची सूचीही ग्लोबल होत आहे. रक्तदात्यांची माहिती देणार्‍या अनेक वेबसाईटस सुरु होत आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..