नवीन लेखन...

अर्थ, वाणिज्य विषयक लेख

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !

दिनांक १४ ऑगस्ट २०१७ ला दैनिक प्रत्यक्षच्या राष्ट्रगंगेच्या तीरावर मधील सिद्धार्थ नाईक यांचा ‘हरेकाला हजब्बा यांची शाळा’ आणि निशिगंधा खांबे यांनी लिहिलेला लष्करी शिस्तीचे ‘अटूस’ हे दोन्ही लेख खूप आवडले. […]

बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस” ?

आजच्या इतिहासात १४९ वर्षांत पहिल्यांदाच बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस”..? विश्वासाचं दुसरं नाव म्हणून देश ज्या उद्योगसमूहाकडे बघतो, त्या “टाटा” समूहातील एक कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. दूरसंचार क्षेत्रातील ” टाटा टेलिसर्व्हिसेस / Tata Teleservices” या कंपनीला अपेक्षित यश मिळत नसल्यानं ती बंद करण्याचा विचार व्यवस्थापन करतंय. तसं झाल्यास, टाटा समूहाच्या १४९ वर्षांच्या […]

संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?

२०१९ च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे. […]

व्यवसाय कसा करावा हे अंबानीकडून शिका

१५०० रु. ३६ महिने वापरायचे,आपला माल सुद्धा विकायचा. !! (१५३ x ३६ =५५०८) आणि नंतर बिनव्याजी पैसे परत करायचे ! …..आधी दिलेलं ‘फुकट’ व्याजाच्या पैश्यातून वसूल ! वर ५५०८ चा धंदा ! …आता फक्त प्रश्न एवढाच आहे कि ५५०८ गुणिले किती ? सरासरी ४ कोटी जरी पकडले तरी ! २२०३२०००००००! 22032 कोटी ! फुकट हँडसेट देऊन […]

प्रमुख देवस्थानांची संपत्ती

एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का? […]

चिनी वस्तूंवर बहिष्कार एक स्वप्न !

चिनी मालावर बहिष्कार टाकताय ? मग गिरीष टिळक यांचा हा लेख नक्कीच वाचा…गिरीष टिळक हे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे बंधू आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांना बुध्दीमान कर्मचारी मिळवून देणारी त्यांची स्वतःची कंपनी आहे. […]

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटीड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते! […]

रूटीन व्हेरिफिकेशनपासून सावधान

” Everybody must be alert of Fake Phone Calls” पनवेल फ्लायओव्हरवर काम करीत असतांना २०१२ ला मी कामोठे, नवी मुंबई येथे रेडी पझेशन घर बुक केलं. त्यासाठी आयडीबीआय बँकेतुन लोन घेतलं होतं आणि त्यासाठी नेरूळच्या शाखेत खातं ऊघडलं होतं.लोनचा हप्ता मोठा होता आणि तो चुकू नये म्हणून मी माझ्या खात्यात पाच सहा हप्त्यांची तरतूद करून ठेवली […]

म्युच्युअल फंड

नमस्कार… मी म्युच्युअल फंड बोलतोय….. खूप वर्षांपासून तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती. खरं तर तुमच्यावर खुप अारोप करायचेत, तक्रार करायचीय जमलंच तर हक्कानं रुसुनही बसायचंय, पण हे सगळं नेमकं कधी करावं हेच कळत नव्हतं. काय अाहे ना कि, अापण जो पर्यंत स्वत:ला सिद्ध करत नाही, तो पर्यंत कुणी अापल्याला हिंग लावुन विचारत नाही हेच खरं…. अाता शेअरबाजार […]

1 6 7 8 9 10 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..